16/06/2024
Spread the love

पुणे, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा डाव होता, अशी माहिती दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आली आहे.

दहशतवादी हे सध्या एटीएस आणि एएनआयच्या ताब्यात आहेत. आणि आणखी 3 दहशतवादी एटीएसच्या जाळ्यात अडकले आहेत. आतापर्यंत 5 जणांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *