16/06/2024
Spread the love

मुंबई , महानगरपालिका आर/उत्तर विभाग दहिसरमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराकडे इमारत व कारखाना विभागाचे सहाय्यक अभियंता श्री.ज्ञानेशवर उकिरडे जुनीयर/इंजिनीयर आकाश कुंभरे व फिलिप्स डीसोझा यांना शासनाचे पगार कमी पूरत असल्या मूळे भ्रष्ट झाले अधिकारी यांनी भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम केला आहे.

विभाग क्रमांक 3 4 व 5 पर्यंत हजारो बेकायदा बांधकामे करून करोडो रुपयांचा काळा पैसा कमावला आहे. काही झोपड्या कायमस्वरूपी केल्या जात आहेत तर काही झोपड्यांचे पहिल्या वाड्यात रूपांतर केले जात आहे. मोकळ्या जागेवर कब्जा करून बेकायदा बांधकाम केले जात आहे. या बेकायदा बांधकामांवर कोणतीच कारवाई होत नसून केवळ नोटिसा देऊन भ्रष्टाचार केला जात असून नोटीसवरही कारवाई होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *